agriculture news in marathi, dhanraj mahale rejoin shivsena, nashik, maharashtra | Agrowon

माजी आमदार धनराज महाले यांचा शिवसेनेत प्रवेश

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

 नाशिक  : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीची जागा भाजपला गेल्यामुळे उमेदवारीबाबत अडचण झाल्याने दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळाली खरी, मात्र राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या डॉ. भारती पवार यांनी त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला. अखेर पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  धनराज महाले यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

तसेच माजी खासदार कचरू भाऊ राऊत यांचे चिरंजीव व नाशिक भाजपच्या महापौर रंजना भानसी यांचे बंधू दिलीप राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
अकोला : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन...अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
डॉ. सूर्या गुंजाळ यांना केद्राई जीवन...नाशिक  : जिल्ह्यातील नांदूर खुर्द (ता. निफाड...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
सांगलीत तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरूसांगली : नाफेड व स्टेट महाराष्ट्र स्टेट-को-ऑप....
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...