agriculture news in Marathi, distribution of Agrowon award, Maharashtra | Agrowon

अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे नांदेडमध्ये बक्षीस वितरण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथांच्या माध्यमातून नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत आहे. शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून ‘अॅग्रोवन’ काम करत आहे. उत्पन्न वाढीस मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ‘अॅग्रोवन’चे वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथांच्या माध्यमातून नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत आहे. शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून ‘अॅग्रोवन’ काम करत आहे. उत्पन्न वाढीस मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ‘अॅग्रोवन’चे वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

‘अॅग्रोवन’च्या समृद्ध शेती बक्षीस योजनेअंतर्गत पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे देण्यात येणारे पहिले बंपर बक्षीस दोन लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिनेचे विजेते नांदेड येथील विनायकराव देशमुख यांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, तालुका कृषी अधिकारी आर. एम. देशमुख, पोखर्णी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, ‘अॅग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुनील पतंगे, शिवाजी शिंदे, अरविंद जाधव आदी उपस्थित होते. 

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...