Agriculture news in marathi; Distribution of groups of fish sales vehicles moving in Jalgaon Jamod | Page 2 ||| Agrowon

जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री वाहनांचे गटांना वितरण
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अत्यल्प व अल्प भूधारक लाभार्थी गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद येथे पाच गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांचे वितरण करण्यात आले. 

बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अत्यल्प व अल्प भूधारक लाभार्थी गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद येथे पाच गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांचे वितरण करण्यात आले. 

या वेळी सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) स. इ. नायकवडी, अपर्णाताई संजय कुटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सदर फिरते मासळी विक्री वाहन जय भवानी अल्पभूधारक शेतकरी गट (तामगाव ता. संग्रामपूर), फुलाजी माउली आदिवासी महिला बचत गट (टिटवी ता. लोणार), बळिराजा अल्पभूधारक शेतकरी गट (उबाळखेड ता. मोताळा), आदर्श अल्पभूधारक शेतकरी गट पिंपळगाव नाथ (ता. मोताळा), शिवकृपा अल्पभूधारक शेतकरी गट (कुंबेफळ ता. सिंदखेडराजा) या पाच गटांना वितरित करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...