Agriculture news in marathi Distribution of kharif seeds to farmers by Swabhimani in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’कडून शेतकऱ्यांना खरीप बियाण्यांचे वाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाण्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बियाण्यांचे वाटप केले.

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाण्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बियाण्यांचे वाटप केले. त्यामुळे कोरोनासारख्या संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. 

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवा प्रदेश अध्यक्ष अमरसिंह कदम, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, श्रीमंत केदार, दिनेश शिंदे, संभाजी पाटील, पप्पू पाटील, महादेव शिंदे, दिलीप बालवडकर, केदार कदम आदी या वेळी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील सोनलकरवाडी (ता. माढा), ऊळे (ता. द. सोलापूर), डोणज (ता. मंगळवेढा) येथील साठ शेतकऱ्यांना तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, चवळीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या उगवणीबाबत तक्रारी होत आहेत. त्यांना तातडीने मदत द्या, बियाणे बदलून द्या, अशी मागणी यावेळी या नेत्यांनी केली. यापुढेही शेतमालाला योग्य दरासह शेतीच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भांडेल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...