Agriculture news in marathi; Distribution of Shivastas in Deola taluka | Page 2 ||| Agrowon

देवळा तालुक्यात शिवरस्त्यांची दुरवस्था
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

नाशिक ः सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मीटरचा शिवरस्ता बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळित झाले असून  अडचणी येत आहे. 

नाशिक ः सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मीटरचा शिवरस्ता बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळित झाले असून  अडचणी येत आहे. 

अखेर या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा शिवरस्ता हा अतिशय उपयुक्त असून विडेवाडी सावकी दरम्यान असलेल्या बिटिशकालीन बंधारा असून विठेवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यालगत असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युतपंप सुरू करण्यासाठी सुमारे दीड किलो मीटर पायी जावे लागते, या संदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आली आहेत.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...