Agriculture news in marathi District Level Control Room for information on 'Corona' | Agrowon

सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी नियंत्रण कक्ष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे. संजय गांधी योजनेचे तहसीलदार किरण जमदाडे (९८५०७६२०३४) यांच्या पर्यवेक्षणाखाली या कक्षाचे कामकाज २४x७ सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे. संजय गांधी योजनेचे तहसीलदार किरण जमदाडे (९८५०७६२०३४) यांच्या पर्यवेक्षणाखाली या कक्षाचे कामकाज २४x७ सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

सोलापूर जिल्हा आणि शहर परिसरात ‘कोरोना’ विषाणू संसर्ग याबाबत नागरिकांना काही अडचणी अथवा तक्रार नोंदविण्याची असेल, तर या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७३१०१२ असा आहे.

या कक्षात सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून तीन कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवू नये, वेळेपूर्वी कामावर उपस्थित रहावे, असेही या आदेशात नमूद केले आहे. 

कर्मचारी आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक
नियंत्रण कक्षातील कर्मचारी सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा आणि पुन्हा रात्री दहा ते सकाळी सहा अशी तीन पाळीत हा नियंत्रण कक्ष सुरू राहील. या कक्षात ए. एम. शेख, वरिष्ठ लिपिक, (८८५५८३२८५४), आर. के. गुरव, वरिष्ठ सहायक (९८२२२०९२९३) पी. एस. बिराजदार, वरिष्ठ सहायक ( ९८९०६११६५६), एस. बी. पौळ, वरिष्ठ सहायक (९९६००९४३८९), डी. व्ही. राठोड, वरिष्ठ सहायक ( ९२८४२६३१३३) पी. के. देवळे, कनिष्ठ सहायक (८८८८४३०१२०) हे सहा कर्मचारी असतील. त्याशिवाय राजीव गाडेकर, कनिष्ठ लिपिक (९४२१०६०९४३), वि. या. आखाडे, कनिष्ठ लिपिक (९७६३९७५०३०) आणि  व्ही. सी. शेंडगे, कनिष्ठ लिपिक (८६२५९३१७१४) हे तीन राखीव कर्मचारीही या कक्षासाठी ठेवण्यात आले आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...