Agriculture news in marathi; District President of Gram Sangsad Sarpanch Federation is. Suraj Patil loads | Agrowon

सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. सूरज पाटील लोड
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी मनारखेड (ता. बाळापूर) येथील सरपंच डॉ. सूरज पाटील लोड यांची नियुक्ती करण्यात आली.

अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी मनारखेड (ता. बाळापूर) येथील सरपंच डॉ. सूरज पाटील लोड यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्य संघटनेचे मुख्यालय राळेगणसिद्धी येथे आहे. या संघटनेची बैठक शेगाव येथे झाली. यात डॉ. पाटील यांना जिल्हा व तालुका कार्यकारिणी निवडीचे अधिकारी देण्यात आले. बैठकीला संघटनेचे राज्य अध्यक्ष नामदेव घुले, उपाध्यक्ष प्रवीण साठे, रामदास मांडवे, यांच्यासह विविध तालुक्यांतील सरपंच उपस्थित होते. डॉ. पाटील यांच्या निवडीबद्दल गोपाल राठोड, राजेश पाटील, तुषार पाचकोर, राजेंद्र यावलकर यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...