agriculture news in marathi, DMK chief M.Karunanidhi Passes away | Agrowon

द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांचे निधन
वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले.

चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले.

चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भेट घेतली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली होती.

करुणानिधी यांची राजकीय कारकीर्द :
* करुणानिधी यांनी पाचवेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. पाचवेळा मुख्यमंत्री होणारे आणि द्रमुकचे प्रमुखपद सलग 50 वर्षे सांभाळणाऱ्या एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास अनेक अडचणीतून व्यतित झाला होता.
* द्रविड मुनेत्र कळघमचे (द्रमुक) सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी विद्यार्थिदशेत "पानागल अरासर' या अभ्यासक्रमातील पुस्तकाने प्रभावित झाले होते. द्रमुकचे पूर्वसुरी असलेल्या जस्टिस पार्टीचे संस्थापक पानागल अरासर यांचे ते चरित्र.
* तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद पाचवेळा भूषविणाऱ्या आणि तब्बल अर्धा दशक द्रमुकचे सर्वेसर्वा राहिलेल्या करुणानिधींचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. करुणानिधींनी सातवीतच स्वत:ची राजकीय विचारसरणी मांडणारे हस्तलिखित प्रकाशित केले. तसेच त्यांनी 14 व्या वर्षीच हिंदीविरोधी आंदोलनातही सहभाग.

इतर ताज्या घडामोडी
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...