agriculture news in marathi, Do not take any work without a new contract of labor: mete | Agrowon

मजुरीवाढीच्या नव्या कराराशिवाय हाती कोयता घेऊ नका ः मेटे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

बीड : पूर्वी तीन वर्षांचा करार आता पाच वर्षांचा केला. तो करार रद्द करून तीन वर्षांचा करार झाल्याशिवाय हातात कोयता घेऊ नका, असे आवाहन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केले.
शिवसंग्रामचा ऊसतोड मजूर मेळावा शुक्रवारी (ता. २८) पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे झाला.

बीड : पूर्वी तीन वर्षांचा करार आता पाच वर्षांचा केला. तो करार रद्द करून तीन वर्षांचा करार झाल्याशिवाय हातात कोयता घेऊ नका, असे आवाहन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केले.
शिवसंग्रामचा ऊसतोड मजूर मेळावा शुक्रवारी (ता. २८) पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे झाला.

श्री. मेटे म्हणाले, की ऊसतोडणीसाठी यंत्राला मिळणाऱ्या प्रतिटन ४०० रुपये भाव मजुरांनाही मिळावा. तसेच मुकादमांचे कमिशन ३६ टक्के करावे. हंगामी वसतिगृहासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात १५ कोटी रुपये खर्च होतात. त्याऐवजी ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी वसतिगृह उभारावे; तसेच मजुरांचा विमा उतरावा. ऊसतोडणी मजुरांसाठी शिवसंग्रामच्या संघटनेची घोषणा करून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ. मेळाव्याला ऊसतोड मजूर व मुकादमांची मोठी उपस्थिती होती.

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...