agriculture news in marathi, Dodaka is available of Rs 1500 to 2500 per quintal in Parbhani | Page 2 ||| Agrowon

परभणीत दोडका १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जुलै 2019

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २६) दोडक्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक झाली.  त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.
चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २६) दोडक्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक झाली.  त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.
चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये,  गवारीची ३० क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये, चवळीची ६ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपयांचे दर मिळाले.

काकडीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन  प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५५० क्रेट आवक झाली. त्यांना प्रतिक्रेट ४०० ते ८०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल 
२५०० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ 
क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर 
मिळाले.

भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ८ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मधुमक्याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची २ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये, पातीच्या कांद्याची ४ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये मिळाले.

फळांमध्ये लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपयांचे दर मिळाले. कैरीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपयांचा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादेत कांदा वधारलेला; गवारीच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
जळगावात गवार, चवळी, मेथीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...