agriculture news in marathi Dodaka incoming in Nashik General; Rate stable | Agrowon

नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण; दर स्थिर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जानेवारी 2021

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३३५  ते ४३७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३८३५ रुपये राहिला. 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३३५  ते ४३७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३८३५ रुपये राहिला. 

बहुतांश भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. वांग्यांची आवक १२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३६०० राहिला. फ्लॉवरची आवक ४९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १००० दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ६४० राहिला. कोबीची आवक  ५८० क्विंटल झाली. तिला २१० ते ४१५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २९० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १०३ क्विंटल झाली. तिला १८७५  ते ३१२५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २६२५ राहिले. 

भोपळ्याची आवक ६४४ क्विंटल झाली. त्यास २०० ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३५ राहिला. कारल्याची आवक ५८ क्विंटल झाली. त्यास ३३३५ ते ४१६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. भेंडीची आवक ४५ क्विंटल झाली. तिला ८३० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६७० राहिला. काकडीची आवक ४९३ क्विंटल झाली. तिला १००० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३७५ राहिला. 

बटाट्याची आवक १६४९ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० राहिला. 

डाळिंबांची आवक घटली

फळांमध्ये डाळिंबाची घटली आहे. ही आवक अवघी १० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ९००० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. बोरांची आवक ३०५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० राहिला. संत्र्यांची आवक ११२ क्विंटल झाली. तिला १००० ते २००० दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. पपईची आवक ७० क्विंटल झाली. त्यास ६०० ते १२०० दर होता. सर्वसाधारण दर ९०० राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...