Agriculture news in marathi, Dodka to the Nagar, improvement in the price of okra | Agrowon

नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दरदिवस नेहमीच्या तुलनेत २०० क्विंटलने घट झाली. दोडका, भेंडी, वालच्या दरात मात्र सुधारणा झाली आहे. भुसारमालाची आवक स्थिर आहे. 

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दरदिवस नेहमीच्या तुलनेत २०० क्विंटलने घट झाली. दोडका, भेंडी, वालच्या दरात मात्र सुधारणा झाली आहे. भुसारमालाची आवक स्थिर आहे. सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनला पाच हजार शंभर रुपयावर दर मिळत आहे. 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला ११५ ते १२५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार, वांग्यांची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, फ्लॉवरची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५ हजार ५००, कोबीची ७५ ते ८० क्विंटलची आवक होऊन २ ते १ हजार, काकडीची १९ ते २२ क्विंटलची १ हजार ते २ हजार, गवारीची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार ५०० रुपये, घोसाळेची १ ते २ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, दोडक्याची ११ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.

कारल्याची ११ ते १३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, भेंडीची २९ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते चार हजार, बटाट्याची १९५ क्विंटलची आवक होऊन ६०० ते १२००, हिरव्या मिरचीची ९० ते ९५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार २००, शेवग्याच्या शेंगांची १ ते २ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते १० हजार, शिमला मिरचीची २१ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला.

गावरान ज्वारीचे दर स्थिर 

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीचे दर स्थिर राहिले. ज्वारीला १४०० ते १८०० रुपयाचा दर मिळाला. बाजरीला १४०० ते १५५७ तर, तुरीला ५१०० ते ५५०० रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याला ४२०० ते ४९००, मुगाला ५ हजार ते ७ हजार, उडदाला ४ हजार ते ६ हजार ५००, मिरचीला ४२००, सोयाबीनला ४१०० ते ५१११, मक्याला १४०० ते १८०० रुपये व गूळ डागाला ३२०० ते ३९०० रुपयाचा दर मिळाला,..


इतर बाजारभाव बातम्या
नगरला शेवगा, सिमला मिरचीच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
 आवक सुरळीत; पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
मराठवाड्यात वीस टक्‍केच पीककर्ज पुरवठाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७५० रुपये...लातूरमध्ये क्विंटलला ६२०५ ते ६७५० रुपये लातूर...
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...