Agriculture news in marathi Dodka in Nashik at Rs. 3335 to 4585 per quintal | Agrowon

नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवरी (ता.२) दोडक्याची आवक ५० क्विंटल झाली. त्यांना ३३३५ ते ४५८५ दर होता. सर्वसाधारण दर ३८३५ राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवरी (ता.२) दोडक्याची आवक ५० क्विंटल झाली. त्यांना ३३३५ ते ४५८५ दर होता. सर्वसाधारण दर ३८३५ राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात वांग्यांची २६० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३००० राहिला. फ्लॉवरची आवक ४०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १११० दर होता. सर्वसाधारण दर ७२० राहिला. कोबीची आवक ७१० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ३३५ ते १२५० असा दर होता. सर्वसाधारण दर ७५० राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक २०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २८१० ते ३७५० दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. 

भोपळ्याची आवक ३०० क्विंटल झाली. त्यांना ८३५ ते १८०० दर होता. सर्वसाधारण दर ११६५ राहिला. कारल्याची आवक २४५ क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ३७५० दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. गिलक्याची आवक ३५ क्विंटल झाली. त्यांना १६७० ते २५०५ दर होता. सर्वसाधारण दर २०८५ राहिला. काकडीची आवक ६०० क्विंटल झाली. तिला १५०० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २१२५ राहिला. 

कांद्याची आवक २६५१ क्विंटल झाली. त्यास ३५० ते ८५० दर होता. सर्वसाधारण दर ६०० रूपये राहिला. बटाट्याची आवक ९२० क्विंटल झाली. त्यांना १२०० ते २१०० दर होता. सर्वसाधारण दर १७०० राहिला. लसणाची आवक ८८ क्विंटल झाली. त्यास दर ३००० ते ११००० होता. सर्वसाधारण दर ८०० रूपये राहिला. 

केळीला ५०० ते ११०० रूपये दर 

फळांमध्ये डाळिंबांची आवक २७८ क्विंटल झाली. त्यांना ५०० ते ७००० दर होता. सर्वसाधारण दर ५००० राहिला. 
खरबुजाची आवक ६० क्विंटल झाली. त्यास ५०० ते ९०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० राहिला. मोसंबीची आवक ३० क्विंटल झाली. त्यास ७०० ते २००० दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ७५० राहिला. टरबुजांना ५०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० राहिला. हापूस आंब्याची आवक ७४८ क्विंटल झाली. त्यास ७००० ते १०००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ८५०० राहिला. ओल्या नारळाची आवक १३५ क्विंटल झाली. त्यास २३०० ते ३४०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २७०० राहिला. 


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...
कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो,...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढपुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी...
हिंगोलीत हळद प्रतिक्विंटल ५००० ते ६०००...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
लॉकडाउन शिथिलतेनंतर विदर्भात केळी दर...नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर...
बाजरीची आवक घटली, दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...
राज्यात मिरची १५०० ते ५००० रुपये...सांगलीत प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये सांगली ः...
जळगावात गवार ३२०० ते ४६०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढ, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...