agriculture news in Marathi, Doordarshan Sahyadri Krushi Sanman Award announced, Maharashtra | Agrowon

दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांची घोषणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 जून 2019

मुंबई: १२ व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान २०१९ च्या पुरस्कारांची घोषणा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ३) मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ज्ञ, संस्था यांचा सन्मान करण्यात येतो. ३ जुलै २०१९ रोजी, सायंकाळी ६ वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, दूरदर्शनचे अपर महासंचालक एम. एस. थॉमस, उपसंचालक नंदन पवार, सहायक संचालक जयू भाटकर, जावेद शेख आदी या वेळी उपस्थित होते.

मुंबई: १२ व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान २०१९ च्या पुरस्कारांची घोषणा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ३) मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ज्ञ, संस्था यांचा सन्मान करण्यात येतो. ३ जुलै २०१९ रोजी, सायंकाळी ६ वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, दूरदर्शनचे अपर महासंचालक एम. एस. थॉमस, उपसंचालक नंदन पवार, सहायक संचालक जयू भाटकर, जावेद शेख आदी या वेळी उपस्थित होते.

पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे

 • जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य- हणमंतराव जनार्दन मोहिते, मु. पो. यशराज शेती फार्म, मोहित्यांचे वडगांव, ता. कडेगांव, जि. सांगली
 • कृषी क्षेत्रातील संशोधन किंवा अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कार्य - डॉ. पी. जी. पाटील, डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. व्ही. जी. अरुडे, डॉ. व्ही. मगेश्वरण, डॉ. सुंदरमूर्थी, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. ए. के. भारीमल्ला, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सिरकॉट), भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबई.
 • ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य - परांजपे अॅग्रो प्रोडक्टस (इं) प्रायवेट लिमिटेड, G-१/१ मिरजोळे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्र, जि. रत्नागिरी.
 • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - पवन ताराचंद कटनकार, मु. सिंदपुरी, पो. सिहोरा, ता. तुमसर, जि. भंडारा.
 • मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - श्रीमती वच्छलाबाई महादेवराव गर्जे, मु. पो. मादणी, ता. बांभूळगाव, जि. यवतमाळ.
 • फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - यज्ञेश वसंत सावे, रा. ब्राह्मणगाव, झाई बोरीगाव, पो. बोर्डी, ता. तलासरी, जि. पालघर.
 • कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - श्रीकांत पाठक (भापोसे), समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट नं - ७, दौंड.
 • कृषिपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य- (रेशीम, मधमाशापालन, गांडूळशेती, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, वराहपालन, कृषिपर्यटन आणि इतर संबंधित उद्योग) अशोक दशरथ भाकरे, बी.एससी.बी.एड, मु. पो. धामोरी, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर.
 • कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - प्रशांत बबनराव नाईकवाडी, बंगला नं १, श्रमगाथा सोसायटी, एकता चौक, संगमनेर कॉलेजच्या पाठीमागे, संगमनेर, जि. अहमदनगर.
 • कृषी मालाच्या पणन व्यवस्थेसंबंधी उल्लेखनीय कार्य - मधुकरराव राजाराम सरप, मु. पो. कान्हेरी (सरप), ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.
 • कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महिला शेतकरी - श्रीमती मेघा विलासराव देशमुख, मु. पो. झरी, ता. जि. परभणी.

इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...