agriculture news in Marathi, Dr. Parkale says, don`t use pesticide spraying corn in Fodder , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका: डाॅ. परकाळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेला मका, लगेचच जनावरांना चारा म्हणून वापरू नये, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिला. 

पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेला मका, लगेचच जनावरांना चारा म्हणून वापरू नये, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिला. 

मका पिकाचा चाऱ्यासाठी वापर करण्याबाबत डॉ. परकाळे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चारा पिकांवर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीची शिफारस केली जात नाही. लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता एकरी पाच कामगंध सापळे, तसेच संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत प्रकाश सापळ्यांच्या वापर करावा. शिफारसीनुसार अझाडिरेक्टीन किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या मक्याचा मूरघास करता येतो. मात्र यासाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी झालेल्या मक्याचा एक महिन्यांनी वापर करावा.

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...