Agriculture news in marathi; Due to rainfall in Malegaon taluka, crops are razed | Page 2 ||| Agrowon

मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या परिसरात गुरुवार (ता. १९) दुपारच्या सुमारास झालेल्या वादळामुळे उभी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. 

दुपारी सुरू झालेल्या पावसासोबत हवेचा वेग अधिक असल्याने मका व बाजरीची काढणीच्या तोंडावर आलेली पिके भुईसपाट झाली. चालूवर्षी पाऊस वेळेवर झाला नाही. अनेक अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. नंतर चांगला पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या परिसरात गुरुवार (ता. १९) दुपारच्या सुमारास झालेल्या वादळामुळे उभी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. 

दुपारी सुरू झालेल्या पावसासोबत हवेचा वेग अधिक असल्याने मका व बाजरीची काढणीच्या तोंडावर आलेली पिके भुईसपाट झाली. चालूवर्षी पाऊस वेळेवर झाला नाही. अनेक अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. नंतर चांगला पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती.

मात्र, पावसाच्या व वादळ वाऱ्याच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर झालेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसमोर डोकेदुखी ठरत असताना आवक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके जगविली. मात्र, हा केलेला खर्च वाया जाणार असल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

जिरायती शेतकऱ्यांना मका व बाजरीचे पीक लाभदायक ठरते. धान्य व नंतर चाऱ्यातून लाभ मिळतो. नंतर जनावरांसाठी चारा वापरता यवतो. मक्तर चालू वर्षी या नुकसानीमुळे आर्थिक नियोजनासह चाऱ्याचे गणित कोलमडून जाणार हे नक्की आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...