Agriculture news in marathi Eggplant 2000 to 5000 per quintal in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते ५००० प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 जुलै 2020

नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची १५० क्विंटल आवक झाली. आवक सर्वसाधारण असल्याने त्यांना प्रति क्विंटल २००० ते ५००० असा दर मिळाला.

नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची १५० क्विंटल आवक झाली. आवक सर्वसाधारण असल्याने त्यांना प्रति क्विंटल २००० ते ५००० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ३५०० रूपये राहिला’’, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

फ्लॉवरची आवक ३३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७० ते १३६० रूपये दर होता. सरासरी दर ११४५ राहिला. कोबीची आवक ५८० क्विंटल झाली. तिला सरासरी ४१५ ते १०८५ असा दर होता. सर्वसाधारण दर ८३५ रूपये राहिले. ढोबळी मिरचीची आवक १३५ क्विंटल झाली. तिला २५०० ते ५८७५ दर होता. सर्वसाधारण दर ४६९० रूपये राहिला. 

भोपळ्याची आवक ५९५ क्विंटल होती. त्यास ११३३ ते १०६५ असा दर होता. सर्वसाधारण दर ९०० रूपये राहिला . कारल्याची आवक ३२४ क्विंटल झाली. त्यास ८३० ते १८७५, तर सर्वसाधारण दर १५१५ रूपये राहिला. दोडक्याची आवक ५४ क्विंटल झाली. त्यास ३३३० ते ६६६५, तर सर्वसाधारण दर ५००० राहिला. 

दोडक्याची आवक कमी असल्याने दरांत सुधारणा कायम आहे. गिलक्यांची आवक ३५ क्विंटल होती. त्यास ८३० ते १६६५, तर सर्वसाधारण दर १२५० रूपये राहिला. भेंडीची आवक ९० क्विंटल झाली. त्यास ८३० ते १६६५, तर सरासरी दर १४६० रूपये मिळाला. काकडीची आवक ८४५ क्विंटल झाली. तिला ५०० ते १५५०, तर सर्वसाधारण दर १३०० रूपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक ९५६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ४८०० असा दर होता. सर्वसाधारण दर ३५०० राहिला. आवक वाढूनही दर स्थिर आहेत. 

बटाट्यांना १९२५ ते २५०० रूपये दर

बटाट्याची आवक ६४० क्विंटल झाली. त्यास १९२५ ते २५००, तर सर्वसाधारण दर २२२५ रूपये होता. कांद्यांची आवक १४६५ क्विंटल झाली. त्यांना २२५ ते ७७५, तर सरासरी दर २२५ रूपये राहिला. लसणाची आवक १६ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ४७०० ते १०००० दरम्यान होता. सरासरी दर ८००० रूपये होता. फळांमध्ये डाळिंबांची आवक २३८६ क्विंटल झाली. त्यास ३५० ते ६००० दर होता. सर्वसाधारण दर ३८७५ राहिला. केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ७५० रूपये दर होता.


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...