agriculture news in marathi, Eggplant 800 to 1500 rupees per quintal in Parbhani | Agrowon

परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) वांग्याची ६० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ३ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक, तर दर १५०० ते २५०० रुपये; चवळीची ५ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) वांग्याची ६० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ३ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक, तर दर १५०० ते २५०० रुपये; चवळीची ५ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

कारल्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक, तर दर ७०० ते १२०० रुपये; भोपळ्याची ३ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

शेपूची २० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये, कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक, तर दर ८००० ते १५००० रुपये, टोमॅटोची ६०० क्रेट आवक, तर दर प्रतिक्रेट २५० ते ५०० रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

ढोबळी मिरचीची ६ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये; भेंडीची २५ क्विंटल आवक, तर दर  २००० ते २५०० रुपये मिळाले. फ्लॉवरची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये दर मिळाले. मधुमक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

फळांमध्ये जांभळाची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ८००० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. कैरीची ८० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपयांचा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...