agriculture news in marathi, The emphasis on the extension of the kadawa will be: Shete | Agrowon

कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटे
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

चिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून, त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . वेळेत ऊसतोडणी व्हावी, यासाठी कमी दिवसांत जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून, त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक आहे. येत्या काळात त्यावर अधिक भर देण्यात येणार आहे,`` असे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.

चिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून, त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . वेळेत ऊसतोडणी व्हावी, यासाठी कमी दिवसांत जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून, त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक आहे. येत्या काळात त्यावर अधिक भर देण्यात येणार आहे,`` असे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.

कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कारखान्याचे सभासद हरिभाऊ बर्डे, तानाजी कामाले यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलरपूजन झाले.
शेटे म्हणाले, ‘‘आपण गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीत बदल, दुरुस्ती केल्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. केवळ साखरेवर विसंबून न राहता दूरदृष्टीने विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. बँक आपल्याला साखर पोत्यावर १७०० ते १८०० रुपये उचलदर देईल. त्यात थोडेफार पैसे टाकून पहिला हप्ता देन हजार व उर्वरित रक्कम ही हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.`` 

आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, गणपतराव पाटील, दत्तात्रेय पाटील, बाळासाहेब देशमुख, आत्माराम पाटील, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

इतर बातम्या
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सटाणा तालुक्यात शेतीशेजारील पाझर तलाव...नाशिक  : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...