Agriculture news in Marathi Employment of over 50,000 laborers in Bhandara district | Agrowon

भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना रोजगार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून जिल्ह्यातील ५० हजर ३३९ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींचा सहभाग असून त्यापैकी ४०४ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू झाली आहेत.

भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून जिल्ह्यातील ५० हजर ३३९ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींचा सहभाग असून त्यापैकी ४०४ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू झाली आहेत.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्धतेचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस यांच्या माध्यमातून होत आहे. लॉकडाऊनच्या काळातही जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी नियोजन केले आहे. एकूण तालुक्‍यात २११८ मस्टरवर या सर्व मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. २५१३ मजुरांची यूआयडीअंतर्गत नोंदणी झाली आहे. मनरेगा अंतर्गत मनुष्यदिन रोजगार निर्मितीत भंडारा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती कार्यक्रम समन्वयक गुणवंत खोब्रागडे यांनी दिली.

मनरेगाची कामे करणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
भंडारा ५५
लाखांदूर ४४
लाखनी ६२
मोहाडी ६१
पवनी ६३
साकोली ५०
तुमसर ६९

इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...