Agriculture news in marathi; Employment Training with Job Card: Bonde | Agrowon

रोजगारासाठी जॉब कार्डसह प्रशिक्षणही ः बोंडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमरावती : रोजगार मिळवून देणाऱ्या जॉबकार्डसह नोकरी मिळण्यासाठी आवश्यक तयारी, मुलाखत तंत्र आदी प्रशिक्षणही उपलब्ध करून देऊ, असे कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. १२) मोर्शी येथे सांगितले.

मोर्शी येथे ग्रामीण भागातील युवक-युवतींकरिता जॉबकार्ड वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. मातोश्री त्रिवेणी सूतगिरणी सहकारी संस्थांचे अध्यक्षा सौ. वसुधाताई बोंडे, राम सातपुते आदी या वेळी उपस्थित होते.

अमरावती : रोजगार मिळवून देणाऱ्या जॉबकार्डसह नोकरी मिळण्यासाठी आवश्यक तयारी, मुलाखत तंत्र आदी प्रशिक्षणही उपलब्ध करून देऊ, असे कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. १२) मोर्शी येथे सांगितले.

मोर्शी येथे ग्रामीण भागातील युवक-युवतींकरिता जॉबकार्ड वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. मातोश्री त्रिवेणी सूतगिरणी सहकारी संस्थांचे अध्यक्षा सौ. वसुधाताई बोंडे, राम सातपुते आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. बोंडे म्हणाले की, जॉबकार्ड १० वी पास अथवा नापास व पदवीधर अशा सर्व ग्रामीण भागातील युवक- युवतींना दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. श्रीमती बोंडे म्हणाल्या की, जॉबकार्ड कार्यक्रमात प्रथमतः एक फॉर्मद्वारे माहिती भरून घेण्यात येणार आहे. एकूण ३५६ कंपन्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता वाचून अर्हतेनुसार रोजगाराबाबत संदेश उमेदवारांना पाठवतील, युवकांनी अपेक्षित असलेल्या कंपनीच्या संदेशाला प्रतिसाद द्यावा आणि त्यानंतर मुलाखतीची तारीख वेळ व ठिकाण कळविण्यात येईल. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात कार्ड वितरण झाले. 
 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...