Agriculture news in Marathi The Empress Garden's Floral Show Starts | Agrowon

एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित २३ व्या पुष्पप्रदर्शनाला शुक्रवार (ता. १७) पासून प्रारंभ झाला. प्रदर्शनाचे उद्घाटन मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितु छाब्रिया यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन २६ जानेवारीपर्यंत खुले असणार आहे. 

प्रदर्शनामध्ये विविध पुष्परचनांबरोबर लॅन्डस्केपिंग सादर करण्यात आले आहेत. यामध्ये व्हर्टिकल गार्डन, मोना पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जपानी पुष्परचना, सुनिता शिर्के आणि मंगला राव यांच्या सहकाऱ्यांनी विविध बोन्सायचे सादरीकरण केले आहे. 

तसेच बागकामांसाठी लागणाऱ्या विविध साधनांचे स्टॉल या ठिकाणी आहेत. प्रदर्शनामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पपेट शो, जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोटॅनिकल गार्डनचे सचिव सुरेश पिंगळे, समन्वयक अनुपमान बर्वे आदी उपस्थित होते.
 
इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...