Agriculture news in marathi Encourage earthworm manure : Dr. Viswanatha | Agrowon

गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ. विश्‍वनाथा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर करावा. गांडूळ खतासारख्या सेंद्रिय खताची निर्मिती व विक्री हा एक चांगला कृषी पूरक उद्योग होऊ शकतो’’, असे प्रतिपादन राहुरी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विश्‍वनाथा यांनी येथे केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अटारी, (पुणे) व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेतर्फे तीनदिवसीय गळीत धान्य व कडधान्ये पिकातील समूह आद्यरेखा प्रात्याक्षिके संबंधित कार्यशाळा सुरू आहे. त्याचे उद्‍घाटन डॉ. विश्‍वनाथा यांच्या हस्ते झाले. 

अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या कडधान्य व गळीतधान्य या आद्यरेखा प्रात्याक्षिक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषी विज्ञान केंद्रांनी ही प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करावेत.’’  

डॉ. अनिल गुप्ता यांनी संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संजय डी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, आमदार ऋतूराज पाटील यांची भाषणे झाली. डॉ. अशोक पिसाळ, डॉ. विश्वनाथ भोसले, श्रीलेखा साटम, डॉ. क्षमा कुल्हाली आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...