agriculture news in marathi, EX PM Atal Bihari Vajpeyee on life support in AIMS | Agrowon

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक
वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी (ता.१५) प्रकृती अधिकच खालावल्याने देशभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली. आज (ता.१६) सकाळी १०.३० वा. 'एम्स'तर्फे अधिकृत स्पष्टीकरण करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी (ता.१५) प्रकृती अधिकच खालावल्याने देशभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली. आज (ता.१६) सकाळी १०.३० वा. 'एम्स'तर्फे अधिकृत स्पष्टीकरण करण्यात येणार आहे.

वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. ११ जून २०१८ रोजी वाजपेयी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते.  गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'लाईफ सपोर्ट'वर ठेवण्यात आले आहे. 'एम्स'तर्फे वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहितीपत्रक बुधवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे त्यात म्हटले  होते. 

वाजपेयी यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान मोदी 'एम्स'मध्ये आले. जवळपास ५० मिनिटे मोदी 'एम्स'मध्ये होते. गेल्या दोन महिन्यांत मोदी यांनी चार वेळा 'एम्स'मध्ये वाजपेयी यांची भेट घेतली आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. 

किडनीला झालेल्या संसर्गामुळे ११ जून रोजी वाजयेपी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २००९ मध्ये वाजपेयी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 

इतर अॅग्रो विशेष
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
एफआरपीची जुळवाजुळव करताना यंदाही कसरतचकोल्हापूर : गेल्या वर्षी वेळेत साखर विक्री न...
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...