कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शन

रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
Exhibition of ranbhajya held at badlapur
Exhibition of ranbhajya held at badlapur

रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बदलापूर (जि.ठाणे) ः दापोली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या निकिता अनिल देवरे कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बदलापूर येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करत आहे. या कार्यक्रमांतर्गत निकिता हिने शेतकऱ्यांसाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनादरम्यान निकिताने उपस्थित शेतकऱ्यांना रानभाज्यांची ओळख, रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व, लागवड, त्यांच्या पाककृती याबाबाबत मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात घोळ, गुळवेल, अंबाडी, अर्धी, चिवळ, आघाडा अशा अनेक रानभाज्या ठेवण्यात आल्या. रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com