Agriculture news in marathi Experimental farmers honor by Agricultural Science Center | Agrowon

कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

वाशीम  ः दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल व हवामानाची अनिश्‍चितता यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन देण्याच्या हेतूने कृषी विज्ञान केंद्राद्वारे १२ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात प्रयोगशील शेतकऱ्यांचा, महिलांचा गौरव करण्यात आला.

वाशीम  ः दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल व हवामानाची अनिश्‍चितता यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन देण्याच्या हेतूने कृषी विज्ञान केंद्राद्वारे १२ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात प्रयोगशील शेतकऱ्यांचा, महिलांचा गौरव करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षणविस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर होते. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या उद्घाटक होत्या. डॉ. बी. एन. गणवीर, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, कृषी विकास अधिकारी बी. एस. बंडगर, सुविदे फाउंडेशनचे विश्‍वस्त संजय उकळकर, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विकास गौड, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे व्यासपीठावर उपस्थित होते. 
 


इतर बातम्या
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘सेवा हमी'साठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसितसोलापूर : ‘‘सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...