Agriculture news in marathi Expert guidance to farmers through digital seminar in Parbhani | Agrowon

परभणीत डिजीटल परिसंवादाद्वारे तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

परभणी : लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘ऑडिओ कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले. 

परभणी : लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘ऑडिओ कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले. 

कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशनतर्फे आयोजित डिजीटल परिसंवादात कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ अमित तुपे यांनी खरिप पूर्व नियोजन, शेतातील कामे करताना घ्यावयाची काळजी, फळबाग व्यवस्थापन, भाजीपाला विक्री व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. 

शेतात काम करताना शारीरिक अंतराचे पालन करावे. शेतातील अवजारांचे निर्जंतुकीकरण करावे, असे सांगून बियाणे उगवण क्षमता तपासणी चाचणी, बीज प्रक्रिया, हळद लागवड पध्दती, खत व्यवस्थापन आदीबाबत तुपे यांनी माहिती दिली. 

मृदा विशेषज्ञ सी. आर. देशमुख यांनी माती परिक्षण, माती परिक्षण अहवालातील शिफारशीनुसार खत व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी विलास सवाने, कार्यक्रम सहाय्यक रामा राऊत यांनी पुढाकार घेतला. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...