Agriculture news in marathi Expert guidance to women farmers through audio conferencing | Agrowon

तज्ज्ञांचे ‘ऑडिओ कॉन्फरन्‍स’व्‍दारे शेतकरी महिलांना मार्गदर्शन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (गृहविज्ञान) आणि रिलायन्स फाउंडेशनतर्फे आयोजिलेल्या ‘ऑडिओ कॉन्फरन्‍स’व्‍दारे तज्ज्ञांनी शेतकरी महिलांशी संवाद साधला.

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (गृहविज्ञान) आणि रिलायन्स फाउंडेशनतर्फे आयोजिलेल्या ‘ऑडिओ कॉन्फरन्‍स’व्‍दारे तज्ज्ञांनी शेतकरी महिलांशी संवाद साधला.

लॉकडाउनमध्ये शेती कामे करताना घ्यावयाची काळजी, महिला आणि बालकांच्या आरोग्य आदीबाबत सोमवारी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमात १९ गावांतील ५९ महिलांनी सहभाग घेतला. तसनिम नाहिद खान, डॉ. सुनिता काळे, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. एस. जी. पुरी यांनी मार्गदर्शन केले. मुलांचा आहार, कपड्यांचा योग्य वापर, आहारात सोयाबीनचा वापर, नवजात बालक, मातेची काळजी, वैयक्तिक स्वच्‍छता, शेतात काम करतानाच्या उपाययोजना, महिला उद्योग आदींबाबत महिलांनी तज्ज्ञांना प्रश्न विचारले. फाउंडेशनचे परभणी जिल्हा व्यवस्थापण विलास सवाणे, कार्यक्रम सहायक रामजी राऊत यांनी पुढाकार घेतला. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...