Agriculture news in marathi, Experts appeal to avoid the use of chemical fertilizers in agriculture | Agrowon

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर टाळण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर टाळा. त्याशिवाय शेणखत, गोमूत्र, प्रॉम, ढेंच्या, बोरू, यासारखे सेंद्रिय खते वापरा, असा सल्ला तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा रोहनवाडी (ता. जालना) येथे प्रकाश धानुरे यांच्या शेतावर घेण्यात आली. परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीतंर्गत प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘आत्मा’चे दत्तात्रेय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवर, कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, कृषी सहायक गणेश रवतुलवाड यांची उपस्थिती होती.

साधारण शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर करणे, जैविक बांध-बंदिस्ती करणे, रासायनिक घटकांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने जैविक शेती करणे, यावर नंदकिशोर पुंड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

‘आत्मा’चे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीची योजना शेतकऱ्यांना सांगितली. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळून जीवामृत, दशपर्णी अर्क, बीजमृत, निंबोळी अर्क, बिवेरीय बसियाना, मेटारायझियम अनसोपली, यासारखी जैविक कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...