Agriculture news in marathi Export of 300 vehicles agricultural products from Sangli to Mumbai, Gujarat | Agrowon

सांगलीतून मुंबई, गुजरातमध्ये शेतमालाची ३०० गाड्यांची निर्यात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

सांगली : लॉकडाउन सुरू झाल्यापासून २४ मार्च ते २४ एप्रिल कालावधीत सांगली येथून मुंबई, गुजरात येथे ३०० गाड्यांतून शेतमाल गेला आहे. बाजार समितीत ४६ कोटी ४४ लाखांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

सांगली : लॉकडाउन सुरू झाल्यापासून २४ मार्च ते २४ एप्रिल कालावधीत सांगली येथून मुंबई, गुजरात येथे ३०० गाड्यांतून शेतमाल गेला आहे. बाजार समितीत ४६ कोटी ४४ लाखांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘एक महिन्याच्या लॉकडाउनमध्‍ये जिल्ह्यात अत्यावश्‍यक घटकांची कमतरता भासलेली नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैयक्तिक खरेदीदारास बाजार समिती आवारात येण्यासाठी प्रतिबंध आहे. केवळ रिटेल दुकानदार त्यांच्या खरेदीसाठी येऊ शकतात.

सध्या बाजार समितीत नियमितपणे गहू, ज्वारी, तांदूळ खाद्यतेलाची विक्री सुरु आहे. येथे खेडोपाड्यातील दुकानदारांकडून धान्यासह मसाला, खाद्यतेल, आणि कडधान्यांची खरेदी होत आहे. तसेच मुंबई आणि गुजरातमधील मोठ्या व्यापाऱ्यांकडून गुळाची मागणी आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी गुळाची विक्री केली आहे. 

सांगली बाजार समितीतील विक्री, उलाढाल (महिन्यातील) 

धान्य विक्री (क्विंटल) उलाढाल (लाखात) 
गहू २१,४८० ५५४.८०
तांदूळ ११,३३० ४८२.२४ 
चना डाळ ४३०६ २६१.८४ 
मसूर डाळ ५०२४ ४२१.६४ 
मूगडाळ २८६५ २७१.४१ 
तूरडाळ २७०४ १९६.२१
साखर ३२३८ १२५.९६
खाद्यतेल १८२७ २००.९३
मीठ १४४८ १४.४८
इतर धान्य मसाले ३९,६८९ १९५६ 
गूळ ४६५० १५८.२२ 
एकूण ९८,५६१ ४६४४.५४

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...