agriculture news in marathi extend sugar sale deadline to 10th june : ISMA | Agrowon

साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा : इस्मा

वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) मे महिन्यातील साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) मे महिन्यातील साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाला पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे.

‘इस्मा’चे महासंचालक अबिनाश वर्मा यांनी पत्रात म्हटले आहे, की लॉकडाउनमुळे रेस्टॉरंट, मॉल, थिएटर अजून पूर्णपणे खुले झाले नाहीत. मे २०२० दरम्यान साखर विक्री अजूनपर्यंत सामान्य झालेली नाही. ज्यामुळे मे महिन्याचा मासिक विक्री कोटा पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवणे आवश्यक आहे. देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात, विशेषकरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेची विक्री मे २०२० मध्ये त्यांना दिल्या गेलेल्या कोट्यापेक्षा कमी राहिली. देशात अनेक ठिकाणी मजूर आपापल्या गावी जात असल्याने शहरी भागातील साखर विक्री कमी झाली आहे

लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर एप्रिल २०२० च्या तुलनेत मेमध्ये साखरेच्या विक्रीत सुधारणा झाली आहे. पण लॉक डाउन अद्यापही कायम राहिल्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये साखर कारखाने आपल्या कोट्यानुसार साखरेची विक्री करू शकले नाहीत. ही परिस्थिती पाहता मे महिन्यातील साखर कोट्याच्या विक्रीसाठी १० जून २०२०पर्यंत मुदत वाढवावी, अशी मागणी ‘इस्मा’ने केली आहे. 


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...