agriculture news in marathi, extention for urad and moong procurement | Agrowon

उडीद, मूग खरेदीसाठी १२ पर्यंत मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई : खरीप २०१७ मधील उडीद आणि मुगाच्या वाढीव खरेदीसाठी राज्य शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार या आधी ३१ डिसेंबर आणि आता १२ जानेवारी अशी दुसऱ्यांदा केंद्राने खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : खरीप २०१७ मधील उडीद आणि मुगाच्या वाढीव खरेदीसाठी राज्य शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार या आधी ३१ डिसेंबर आणि आता १२ जानेवारी अशी दुसऱ्यांदा केंद्राने खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

त्यामुळे आता किमान आधारभूत किमतीनुसार उडीद आणि मुगाची खरेदी येत्या १२ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी विभागाकडून मंजुरीचे पत्र सोमवारी राज्याला मिळाले आहे. राज्य शासनाने उदीड आणि मूग खरेदीसाठी मुदतवाढ देण्याबाबत २१ डिसेंबर रोजी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्र शासनाने उडीदाच्या वाढीव खरेदीसाठी 52 हजार मेट्रिक टनांपर्यंत मंजुरी दिली असून, उडीद आणि मूग आधारभूत किमतीत खरेदीसाठी १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेड, एसएफएसी आणि एफसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्याची प्रत पणन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याकडेही आली आहे. ३१ डिसेंबरला खरेदी थांबविण्यात आल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांमधून करण्यात येत होती.

इतर अॅग्रो विशेष
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...