Agriculture news in Marathi Farmer Sons' #soybean trend | Agrowon

शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंड

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्याने राज्यातील शेतकरी पुत्रांनी याकडे केंद्र, तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी #सोयाबीन हा ट्रेंड गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चालविण्यात आला.

नांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्याने राज्यातील शेतकरी पुत्रांनी याकडे केंद्र, तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी #सोयाबीन हा ट्रेंड गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चालविण्यात आला. यामध्ये हजारो शेतकरी पुत्रांनी सहभाग घेत या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष्य देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. तशा पावत्या समाजमाध्यमातून फिरत होत्या. परंतु नव्या सोयाबीनची आवक सुरू होताच दर कमी मिळत असून शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर हा ट्रेंड केला जात आहे.

दर किमान ३००० रुपये
गुरुवारी (ता. २३) राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ३००० रुपये, तर कमाल ६७०० रुपये दर मिळाला. अकोल्यात ४५०० ते ५५०० रुपये, जालन्यात ४७०० ते ५७०० रुपये, हिंगोली ५५०० ते ६४०० रुपये दर मिळाला.


इतर अॅग्रो विशेष
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
तरुणाने शेळीपालनातून बसविला चांगला जमपदव्युत्तर पदवी घेतलेल्या तुकाराम गरड यांनी (...
जुन्नर परिसर झाला टोमॅटोचे क्लस्टर जुन्नर (जि. पुणे), संगमनेर (जि. नगर) व परिसरातील...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
फळबागकेंद्रित पीक पद्धतीतून साधला...परभणी जिल्ह्यातील राधेधामनगाव (ता. सेलू) येथील...
शाश्वत विकासाची दिशा देणारे मराठवाडा...शाश्वत ग्राम आणि शेती विकासाचा अविरत वसा घेऊन...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...