Agriculture news in marathi Farmers Association agitation for DP amendment in Barshi | Agrowon

डीपी दुरुस्तीसाठी बार्शीत शेतकरी संघटनेचे आंदोलन

गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील खामगाव, येळंब, बावी (आ) या गावातील शेतकऱ्यांच्या वीजतारा तुटणे, डीपीची दुरुस्ती यासह विविध मागण्यासाठी महावितरणसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील खामगाव, येळंब, बावी (आ) या गावातील शेतकऱ्यांच्या वीजतारा तुटणे, डीपीची दुरुस्ती यासह विविध मागण्यासाठी महावितरणसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले. त्यावर आठ दिवसात दुरुस्तीची कामे करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. 

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलन झाले. खामगाव बार्शी रस्त्यावर मस्के, वैद्य, पेजगुडे वस्तीवरील पूर्ण एलटी सिंगल फेजलाईन चालू करा, खामगाव येथील खंदारे डीपीच्या पोलवरील तारा जीर्ण आणि खराब झाल्या आहेत. त्या बदलून मिळाव्यात, आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

त्यावर बार्शीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत यांनी येत्या आठ दिवसांत या सर्व मागण्यांची पूर्तता करु, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

या आंदोलनात शरद भालेकर, सचिन आगलावे, मुकूंद पेजगुडे, रामराव काटे, प्रविण उघडे, रूषी सुरवसे, रमेश डोके, विशाल लोखंडे, चेतन लोखंडे, रामहरी लोखंडे, अरूण मुळे, अतुल मस्के आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स

इतर बातम्या
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबरपर्यंत...मुंबई : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे...
बाजार समिती आवाराबाहेर सेस वसुलीबाबत...पुणे : बाजार समितीच्या आवाराबाहेर शेती...
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...