Agriculture news in marathi Farmers in Chalisgaon taluka are deprived of benefit of Kisan Samman Yojana | Agrowon

चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिल्या टप्प्यात चाळीसगाव तालुक्‍यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईचा लाभ मिळालेला नाही. तालुक्‍यातील एकूण ७५ हजार शेतकऱ्यांपैकी ४५ हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळालेला आहे. इतर शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासंबंधी अनेक तांत्रिक अडचणींसह प्रशासनाच्या चालढकल, मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. 

चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिल्या टप्प्यात चाळीसगाव तालुक्‍यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईचा लाभ मिळालेला नाही. तालुक्‍यातील एकूण ७५ हजार शेतकऱ्यांपैकी ४५ हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळालेला आहे. इतर शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासंबंधी अनेक तांत्रिक अडचणींसह प्रशासनाच्या चालढकल, मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. 

खातेधारक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये देण्यासंबंधी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबविण्यात येत आहे. ही योजना महत्त्वाकांक्षी ठरली आहे. मात्र, आधार कार्ड पडताळणी, बॅंकेचा तपशील आदी माहिती चुकीची भरल्याने अनेकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुक्‍यातील तब्बल ११ हजार खातेधारकांचे नावेच जुळालेली नाहीत. आधार कार्डवर वेगळे आणि सातबारा उताऱ्यावर नाव वेगळे असल्याने अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेले नाहीत.  


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...