Agriculture news in Marathi, Farmers' first claim on wan project water | Page 2 ||| Agrowon

वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

अकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या वारी येथील प्रकल्पातील पाणी इतरत्र कुठेही वळविण्यात येऊ नये. अकोल्याचे पाणी आरक्षण रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी तेल्हारा तालुक्यातील ५० गावांनी ठराव घेतले असून, मंगळवारी (ता. १७) या पैकी २५ गावांच्या सरपंचांनी तहसीलदारांना निवेदनसुद्धा दिले.

अकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या वारी येथील प्रकल्पातील पाणी इतरत्र कुठेही वळविण्यात येऊ नये. अकोल्याचे पाणी आरक्षण रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी तेल्हारा तालुक्यातील ५० गावांनी ठराव घेतले असून, मंगळवारी (ता. १७) या पैकी २५ गावांच्या सरपंचांनी तहसीलदारांना निवेदनसुद्धा दिले.

वानचे पाणी अकोल्याला देण्यावरून वातावरण तापले आहे. नागरिकांनी तालुका बंद, बैलगाडी मोर्चा काढला. वान पाणी बचाव समिती सातत्याने आंदोलन करीत आहे. जोपर्यंत पाणी आरक्षण निर्णय रद्द केला जात नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असून, सरकार जेवढे दुर्लक्ष करेल तेवढे ते पेटत जाईल, असा इशारा एका बैठकीत देण्यात आला. आमदारांना गाव बंदी केल्यावर आता पालकमंत्री, मंत्र्यांबाबतही निर्णय करण्याचा विचार आहे. 

तहसीलदारांना निवेदन देताना हरिदास वाघ, काशीनाथ सपकाळ, वंदना बगळे, सत्यभामा नेमाडे, नागेश शेळके, अनिता सपकाळ, पुरुषोत्तम खारोडे, सुनंदा बोर्डे, ज्योती गोमाशे, नितीन वानखडे, गोपाल राऊत, मिलिंद भोजने, केशव फुकट, विनोद गवई, वामन तायडे, रवींद्र दामोदर, भगवंत कुकडे, शालूताई दाबेराव, हर्षा भोजने, शिवाजी पतिंगे, उज्ज्वला दुतोंडे, संतोषी नीखाडे, उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...