agriculture news in marathi, farmers gives one lakh 21 thousand rupees for Dadaji Khobragade health care | Agrowon

दादाजींच्या उपचारासाठी शेतकरी मित्र मंडळाने जपला मानवधर्म
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

नागपूर : उपचारासाठी पैशाची सोय नसलेल्या धान वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (ता. ३१) अकोल्यातील शेतकरी मित्र मंडळासह इतर संघटनांनी १ लाख २१ हजार रुपयांची मदत सोपविली. नागपुरातील डॉ. सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात दादाजींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेतकरीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचे पाहून दादाजींचा मुलगा मित्रजित यांचे डोळे या वेळी पाणावले होते. 

नागपूर : उपचारासाठी पैशाची सोय नसलेल्या धान वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (ता. ३१) अकोल्यातील शेतकरी मित्र मंडळासह इतर संघटनांनी १ लाख २१ हजार रुपयांची मदत सोपविली. नागपुरातील डॉ. सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात दादाजींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेतकरीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचे पाहून दादाजींचा मुलगा मित्रजित यांचे डोळे या वेळी पाणावले होते. 

८१ वर्षांच्या दादाजींना नुकताच अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली; दरम्यान कुटुंबीयांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने सरकारकडे पैशांची मागणी करण्यात आली; परंतु सरकारने प्रतिसाद दिला नाही. ॲॅग्रोवनमधून १४ मे रोजी या संदर्भाने वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेत अकोला येथील श्याम आपोतीकर, विनोद साखरकर, जयेश सदावर्ते यांनी मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी मित्र मंडळ, जय गजानन मित्र मंडळ, संवेदनागृप, काळूराम रुहाटिया ट्रस्ट यांच्यासह अनेक दानदात्यांनी आर्थिक मदत दिली. हे गोळा झालेले १ लाख २१ हजा रुपये मित्रजित खोब्रागडे यांच्याकडे सोपविण्यात आले. या वेळी शेतकरी मित्र मंडळाचे श्याम आपोतीकर, आशिष आपोतीकर, हेमंत पटेल, ॲड. नितीन राऊत, सुखदा चौधरी यांची उपस्थिती होती.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...