Agriculture news in marathi 'Farmer's honor' in Sangli benefits 2.5 lakh farmers | Agrowon

सांगलीत ‘शेतकरी सन्मान’चा अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

सांगली  : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील २ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५३ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सांगली  : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील २ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५३ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी डिसेंबर २०१८ च्या अखेरीस पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी जमा केल्याचे जाहीर केले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी योजनेला केंद्राने मान्यता मिळाली. 

त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. जिल्ह्यातील पात्र खातेदारांची संख्या ४ लाख ९७ हजार आहे. त्यापैकी ३ लाख ९५ हजार प्रस्तावापैकी आजअखेर ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाउन अर्ज पात्र ठरले आहेत. 

‘कोरोना’च्या पार्श्वभमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून मिळणारा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्राने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन-दोन हप्ते जमा केले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ७० हजार ५१९ एवढी आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...