Agriculture news in marathi Farmers' hurry for onion storage | Agrowon

कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे. पावसाच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांची कांदा साठवण करण्यासाठी धडपड सुरू आहे. कांदा चाळीत खराब होऊ नये यासाठी लागणारी औषधे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे. पावसाच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांची कांदा साठवण करण्यासाठी धडपड सुरू आहे. कांदा चाळीत खराब होऊ नये यासाठी लागणारी औषधे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

कांद्याला मागील सहा महिन्यांत कमालीचा दर मिळाला. त्यामुळे यंदा नगर जिल्ह्यामध्ये दरवर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे तब्बल एक लाख चाळीस हजार क्विंटल क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली. सध्या बऱ्याच भागात काढणी सुरू आहे. काही ठिकाणी कांद्याची काढणी झालेली आहे. मात्र, चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी धावपळ सुरू आहे. 

कांदा काढणीनंतर चाळीत तो दिर्घकाळ टिकावा यासाठी गंधक, कोसावीट व अन्य औषधाचा वापर करतात. सध्या मात्र खते, बियाणे विक्रीची दुकाने बंद आहेत. जी उघडी आहेत तेथेही औषधे मिळत नसल्याने चाळीत भरलेल्या कांद्याचे नुकसान तर होणार नाही ना याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...