agriculture news in marathi, farmers from maharashtra visits Israel agritech 2018 | Page 2 ||| Agrowon

इस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर

दिलीप वैद्य
गुरुवार, 10 मे 2018

तेल अवीव, इस्राईल : येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी आले अाहेत. प्रदर्शनाचा आज (ता.१०) शेवटचा दिवस आहे.

तेल अवीव, इस्राईल : येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी आले अाहेत. प्रदर्शनाचा आज (ता.१०) शेवटचा दिवस आहे.

प्रदर्शनात सिंचनाकरिता लागणारे व्हॉल्व्ह, ऑटोमेशन सिस्टिम, फिल्टर्स यांची उपकरणे आहेत. विजेशिवाय मोबाईलवर चालणारे व्हॉल्व्ह हे प्रमुख आकर्षण होते. विविध प्रकारच्या मिरच्या, द्राक्षे, भाज्यादेखील येथे आहेत. प्रदर्शनात भारतासह चीन, इस्राईल, अमेरिका आणि युरोपसह जगभरातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीचा मोठा स्टॉल या प्रदर्शनात आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे स्वागत करीत होते.

कांचन गडकरी यांचीही भेट
नागपूरच्या ॲग्रोव्हिजन ग्रुपच्या माध्यमातून ४२ जण प्रदर्शन पाहण्यासाठी आले आहेत. यात १३ महिला शेतकऱ्यांसह केंद्रीय सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, अॅग्रोव्हिजनचे कोशाध्यक्ष रमेश मानकर, गौरी चंद्रायन, साधना रक्षमवार, सहकार भारतीच्या महिला प्रमुख संध्या कुळकर्णी, अंजली राऊत, नीलिमा बावले यांचा समावेश आहे.


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
उन्हाचा चटका, उकाडाही वाढलापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने...
संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...
तापमानात चढ-उतार शक्यपुणे  : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा अभाव, ढगाळ...
कामाच्या माध्यमातून दिसावे कृषी...नाशिक  : विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच कृषी विभाग...
अडीच लाख टन कडधान्य बंदरांमध्ये पडूनपुणे  : देशातील कडधान्य बाजारपेठेच्या...
...त्यानंतर बँका, कार्यालयांमध्ये ७/१२...कडेगाव, जि. सांगली  ः राज्यात ऑनलाइन सातबारा...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...