Agriculture news in Marathi, Farmers in Melghat want to know about farming, technology ... | Agrowon

मेळघाटातील शेतकऱ्यांना जाणून घ्यायचेय शेतीपद्धत, तंत्रज्ञान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : मेळघाटातील शेतकरी मराठवाडा आणि खानदेशात आली. तीन दिवस इकडच्या शेतीचा अभ्यास करताना त्यांनी शेतीची नवपद्धत अन् त्यामधील तंत्रज्ञान समजून घेण्याची इच्छा असल्याचे ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली. 

पुण्याच्या मैत्री संस्थेच्या पुढाकारातून मेळघाटातील ४५ शेतकऱ्यांना मराठवाडा आणि खानदेशातील शेती पाहण्याची संधी मिळाली. शनिवारी (ता. २१) औरंगाबाद जिल्ह्यातील फूलंब्री तालुक्‍यातर्गत बाबरा शिवारातील त्यांच्या भ्रमंतीदरम्यान त्यांच्याशी संवादाचा योग आला. 

औरंगाबाद : मेळघाटातील शेतकरी मराठवाडा आणि खानदेशात आली. तीन दिवस इकडच्या शेतीचा अभ्यास करताना त्यांनी शेतीची नवपद्धत अन् त्यामधील तंत्रज्ञान समजून घेण्याची इच्छा असल्याचे ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली. 

पुण्याच्या मैत्री संस्थेच्या पुढाकारातून मेळघाटातील ४५ शेतकऱ्यांना मराठवाडा आणि खानदेशातील शेती पाहण्याची संधी मिळाली. शनिवारी (ता. २१) औरंगाबाद जिल्ह्यातील फूलंब्री तालुक्‍यातर्गत बाबरा शिवारातील त्यांच्या भ्रमंतीदरम्यान त्यांच्याशी संवादाचा योग आला. 

मेळघाटातील डोमी, भूतरूम, सिमोरी, हातरू आदी गावातील गंगाराम भूसुम, अब्‌बु बेठेकर, अशोक डिक्‍कर, दिलीप भूसूम, हिराजी कासदेकर, मन्नु हिराजी धिक्‍कार, सखाराम भूसुम, आदी मेळघाटातील शेतकऱ्यांनी भूमिका विषद केली. औरंगाबाद, जिल्ह्यातील फेरण जळगाव, देवगाव, बाबरा, बाभूळगाव, तिडका, आदी ठिकाणी पिकपद्‌धती, पुरक उद्योग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी सिकंदर जाधव, शहादेव ढाकणे, कचरू मैंद, संतोष आग्रे, ईश्वर सपकाळ यांनी मेळघाटातील शेतकऱ्यांनी माहिती दिली. 

यावेळी जय जवान जय किसान मंडळाचे दीपक जोशी, मैत्रीचे श्रीराम रामदासी, रामेश्वर फड यांची उपस्थिती होती. औरंगाबादनंतर जळगाव येथील जैन इरिगेशनच्या शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतल्यानंतर शेतकरी परतीच्या प्रवासाकडे रवाना होणार आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...