agriculture news in marathi, Farmers movement for milk rates in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 जुलै 2018

नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १६) पहाटे दूध वाहतूक करणारी वाहने अडवून रस्त्यावर दूध ओतले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात मदर डेअरीचे दूध संकलन बंद होते. परभणी जिल्ह्यात शासकीय दुग्ध योजने अंतर्गतचे दूध संकलन नियमित होते. दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते.

नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १६) पहाटे दूध वाहतूक करणारी वाहने अडवून रस्त्यावर दूध ओतले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात मदर डेअरीचे दूध संकलन बंद होते. परभणी जिल्ह्यात शासकीय दुग्ध योजने अंतर्गतचे दूध संकलन नियमित होते. दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते.

खासगी दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले.
रविवारी (ता. १५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध संकलन करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी (ता. १६) निळा (ता. नांदेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजहंस दुधाची गाडी थांबवून चाकातील हवा सोडून दिल्यानंतर रस्त्यावर दूध ओतण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांतील खासगी डेअऱ्यांचे दूध संकलन बंद होते. अर्धापूर तालुक्यातील सत्यगणपती आणि मालेगाव येथील मारुती मंदिरात दुधाचा अभिषेक करून शासनाला सुबुद्धी देण्यासाठी साकडे घालण्यात आले.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मदर डेअरीच्या जिल्ह्यातील केंद्रावरील ४० हजार लिटर दूध संकलन बंद होते. शासकीय दुग्ध योजने अंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यात दररोजच्या सारखे ३३ हजार लिटर दूध संकलित करण्यात आले. दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...