agriculture news in marathi Farmers to protest on 27th sep against centrals Farm laws | Page 2 ||| Agrowon

केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७ चा ‘भारत बंद’ यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्ष

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, हमीभाव कायदा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तर्फे २७ सप्टेंबरला पुकारलेले ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत करण्यात आले.

कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, हमीभाव कायदा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तर्फे २७ सप्टेंबरला पुकारलेले ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत करण्यात आले.

माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, ‘‘शेतकरी व सर्वसामान्य जनता व प्रश्‍नावर आंदोलन होत आहे. सर्व घटकांचा आंदोलनात सहभाग वाढावा यासाठी तालुकावार मेळावा घेऊन ‘बंद’ची भूमिका पटवून देत आहोत.’’ नामदेव गावडे म्हणाले, की मोदी सरकारच्या काळात उद्योजक धार्जिणी धोरणे राबवली यातून उद्योजकांचे भले होत आहे.

२७ सप्टेंबरला बिंदू चौकातून सकाळी ११ वाजता मोटरसायकल रॅली काढून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येईल. तसेच तालुक्यातही बंदचे आवाहन करण्याचे  बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीत प्रा. जालंदर पाटील, चंद्रकांत यादव, दिलीप पवार वसंतराव पाटील रवी जाधव आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...