Agriculture news in marathi Farmers should take advantage of the base price: Pundkar | Agrowon

शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीचा फायदा घ्यावा ः फुंडकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

बुलडाणा  ः ‘‘राज्यात खरीप हंगामात ‘प्रधानमंत्री’ अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमी भावाने तूर खरेदी केली जात आहे. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा,’’ असे आवाहन खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता.सात) तूर खरेदीस सुरुवात झाली. या प्रसंगी ते बोलत होते. 

बुलडाणा  ः ‘‘राज्यात खरीप हंगामात ‘प्रधानमंत्री’ अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमी भावाने तूर खरेदी केली जात आहे. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा,’’ असे आवाहन खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता.सात) तूर खरेदीस सुरुवात झाली. या प्रसंगी ते बोलत होते. 

याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव लोखंडकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहणकार, मनोहरसिंग बोदडे, दत्ता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुकूटराव भिसे, मोरेश्वर पाटील, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे संदीप पेठकर, अशोक डोंगरदिवे, सांरगधर भिसे, संभा तासतोडे यांची उपस्थिती होती.


इतर बातम्या
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...