agriculture news in marathi, Farmers should take precautions about bond lanes | Agrowon

शेतकऱ्यांनी बोंड अळीबाबत खबरदारी घ्यावी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

हिंगोलीः गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकरी अनिल भंडारी यांनी केले.
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मास ट्रॅपिंगसाठी निवडलेल्या बोराळा (ता. वसमत) येथील कपाशीच्या पिकाची पाहणी श्री. भंडारी यांनी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार आदीसह शेतकरी, कृषी सहायक उपस्थित होते.

हिंगोलीः गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकरी अनिल भंडारी यांनी केले.
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मास ट्रॅपिंगसाठी निवडलेल्या बोराळा (ता. वसमत) येथील कपाशीच्या पिकाची पाहणी श्री. भंडारी यांनी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार आदीसह शेतकरी, कृषी सहायक उपस्थित होते.

बोंड अळीच्या नियंत्रणासाठी बोराळा शिवारातील १०० हेक्टरवरील कपाशीच्या पिकांमध्ये कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी मदत होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी क्राॅपसॅपअंतर्गत कृषी सहायकामार्फत आॅनलाइन आॅब्झरवेशनची प्रत्यक्ष पडताळणी केली. शेतकऱ्यांची संवाद साधला. श्री. लोखंडे यांनी बोंड अळी व्यवस्थापनाबाबतच्या उपाय योजनांची माहिती दिली.

वाखारी (ता. वसमत) येथे जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या नाला खोलीकरणामध्ये जलपूजन करण्यात आले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. उप्पलवाड, श्री. घोडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

इतर बातम्या
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...