Agriculture news in marathi Farmers will honor Nana Patole | Agrowon

शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

अकोला  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न तसेच ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मंगळवारी (ता. २८) शेतकरी तसेच इतर संघटना जाहीर सत्कार करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा काँग्रेस नेते अशोक अमानकर यांनी बुधवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली.

अकोला  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न तसेच ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मंगळवारी (ता. २८) शेतकरी तसेच इतर संघटना जाहीर सत्कार करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा काँग्रेस नेते अशोक अमानकर यांनी बुधवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच जिल्ह्यात येणार आहे. हे निमित्त साधून नाना पटोले मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. २८) त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन शहरातील कौलखेड रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात होत आहे. श्री. पटोले यांचा सत्कार गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवराव गाडेकर यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज राहणार आहेत.

या सत्कार सोहळ्यात सर्व ओबीसी संघटना, सेंद्रिय शेतमाल उत्पादक मंडळ, पारस प्रकल्पग्रस्त शेतकरी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होणार असल्याचे श्री. अमानकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मुरलीधर राऊत, श्रीकृष्ण इंगळे, मधुकर सरप, तुळशीदास बोदडे, राजदत्त मानकर आदींची उपस्थिती होती.


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...