agriculture news in marathi Fasal Bima Yojana completes five years today, PM Modi congratulates beneficiaries | Agrowon

पंतप्रधान पीकविमा योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान पीकविमा योजनेची व्याप्ती वाढत, जोखीम कमी झाली असून, योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान पीकविमा योजनेची व्याप्ती वाढत, जोखीम कमी झाली असून, योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

२०१६ पासून सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेस पाच वर्षे पूर्ण झली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांचे ट्विट करून अभिनंदन केले. ‘‘नैसर्गिक आपत्तीपासून कष्टकरी शेतकऱ्यांचे संरक्षण करणाऱ्या पंतप्रधान पीकविमा योजनेने पाच वर्षे पूर्ण केली आहेत. योजनेची व्याप्ती वाढली असून, जोखीम कमी करून करोडो शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. मी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो,’’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

‘‘पीकविमा योजनेने शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसे दिले? पीकविमा योजनेतील दाव्यांचा तोडगा काढण्यात पारदर्शकता कशी दिली गेली? यासह इतर संबंधित पैलूंबाबतचे उत्तर नमो ॲपच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण तपशिलांतून देण्यात आले आहे,’’ असे पंतपधान मोदी यांनी यासंदर्भातील दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना विम्याद्वारे पीक संरक्षित करण्याचे या निमित्ताने आवाहन केले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार दरवर्षी सुमारे ५.५ कोटी शेतकरी पीकविमा काढतात.


इतर अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...