agriculture news in Marathi, favorable condition for rain in Vidharbha | Agrowon

विदर्भात पावसाला पोषक हवामान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

पुणे : राज्यात मागील आठवड्यापासून ढगाळ आकाश होत असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात आज (ता. ६) आणि उद्या (ता. ७) अंशत: ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता. ५) नागपूर येथे ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे : राज्यात मागील आठवड्यापासून ढगाळ आकाश होत असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात आज (ता. ६) आणि उद्या (ता. ७) अंशत: ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता. ५) नागपूर येथे ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नैर्ऋत्य राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर आज आणि उद्या विदर्भातही पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावरही समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. 

मंगळवारी (ता. ५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.४ (२), नगर १३.० (०), जळगाव १५.० (२), कोल्हापूर १८.३ (२), महाबळेश्‍वर १५.८ (२), मालेगाव १६.८ (६), नाशिक १५.० (४), सांगली १५.२ (०), सातारा १४.० (०), सोलापूर १८.१ (०), सांताक्रूझ १९.६ (२), अलिबाग २०.४ (३), रत्नागिरी १९.६ (१), डहाणू १९.९ (२), आैरंगाबाद १५.० (१), परभणी १५.० (-१), नांदेड १५.५ (१), अकोला १६.८ (२), अमरावती १६.८ (१), बुलडाणा १८.३ (३), चंद्रपूर १४.० (-२), गोंदिया १४.० (०), नागपूर ११.२ (-३), वर्धा १३.८ (-१), यवतमाळ २०.० (४).

इतर अॅग्रो विशेष
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...
विमा कंपनीकडे ३५० शेतकऱ्यांचा हप्ता...संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यातील टाकळी पंच...
ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अंशत:...
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...