Agriculture news in marathi Fenugreek in Jalgaon 2000 to 3500 rupees | Agrowon

जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२२) मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाला.

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२२) मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे. 

बाजारात मंगळवारी गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल १८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आल्याची १७ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भेंडीची २३ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर होता.

हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १९०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकीची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १४५० ते २४५० रुपये दर होता. 

गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये दर मिळाला. 
टोमॅटोची सात क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल २१०० ते ३९०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता.

काशीफळांना ६५० ते ९५० रूपये 

 काशीफळांची २७ क्विंटल आवक झाली. काशीफळांना प्रतिक्विंटल ६५० ते ९५० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाला. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६५० ते २६५० रुपये, असा होता. भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...