Agriculture news in marathi Fertilizer supply directly in the farm by farmer groups : Saraf | Agrowon

शेतकरी गटांतर्फे थेट बांधावर होणार खतपुरवठा ः सराफ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

परभणी : ‘‘यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात शेतकरी गटांतर्फे शेतकऱ्यांना थेट बांधावर खते पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) अंतर्गंत स्थापन जिल्ह्यातील ४५ शेतकरी गटांनी विविध ग्रेडच्या ६७६.३५ टन खतांची मागणी केली आहे’’, अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ यांनी दिली. 

परभणी : ‘‘यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात शेतकरी गटांतर्फे शेतकऱ्यांना थेट बांधावर खते पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) अंतर्गंत स्थापन जिल्ह्यातील ४५ शेतकरी गटांनी विविध ग्रेडच्या ६७६.३५ टन खतांची मागणी केली आहे’’, अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ यांनी दिली. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी येत्या खरिप हंगामातील वापरासाठीची खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी नियोजन कृषी विभाग, ‘आत्मा’तंर्गंत स्थापन केलेल्या शेतकरी गटांतर्फे करण्यात आले आहे. गटांची खतांची एकत्रित मागणी घेतली जात आहे. त्यानुसार पुरवठा होईल. 

सोमवार (ता.४) पर्यंत ४५ शेतकरी गटांनी विविध ग्रेडच्या १३ हजार ५२७ बॅग (६७६.३५ टन) खतांची मागणी केली. ‘आत्मा’अंतर्गंत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (बीटीएम) आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या प्रयत्नातून खतपुरवठा होईल. येत्या चार दिवसांत खते पोचविली जातील, असे सराफ यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...